Processing your request...
नूतनीकरणक्षम ऊर्जा निर्मिती प्रणाली स्थापनेसाठी अर्ज
भाषा :
English
मराठी
फॉर्म भरण्यासाठी सूचना
१. अचूक भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल देणे अनिवार्य आहे. जर आपणास त्यात सुधारणा करावयाची असल्यास, येथे
क्लिक करा.
२. प्रत्येक रकान्यामध्ये पूर्ण व अचूक माहिती भरावी .
३. अपूर्ण व चुकीच्या माहितीसाठी अर्जदार पूर्णपणे जबाबदार राहील .
४. अर्जदाराने अर्ज क्रमांक पुढील व्यवहाराकरीता नोंद करून ठेवावा .
५. अर्ज प्रक्रिया शुल्क ( परत ना करण्यायोग्य )
अ) लघुदाब ग्राहक - रु . ५००/- (२० किलोवॅट पर्यंत मंजूर भार अथवा कराराअंतर्गत मागणी असलेल्या ग्राहकासाठी रु. ५००/- आणि त्यानंतरच्या प्रत्येक २० किलोवॅट किंवा त्याच्या भागासाठी रु. १००/- )
ब) उच्चदाब ग्राहक - रु. ५०००/-
६. नुतनीकरणक्षम ऊर्जा निर्मिती प्रणाली सुरु करण्याआधी कागदपत्रे सादर करावी लागतात. तपाशिलांसाठी मदत दस्तऐवज पहा.
Eligible Consumers can now apply for Swayampurna Maharashtra Aawasiya Roof Top (SMART) Scheme
सामान्य तपशील
ग्राहक क्रमांक :
*
Processing...